संस्थेचा ग्राहक हा सर्वसामान्यातील सर्वसामान्य स्तरातील असतो. हे समाजातील आर्थिक क्षमता नसलेले पण समाजउपयोगी काम करून आपला उदर निर्वाह करणारे तळागाळातील
छोटे व्यवसाय, धंदा करणारे असतात. अशा जनतेला बचतीची सवय लावुन व्यवहार करायला लावणे व त्यांना कर्जरूपाने अर्थसहाय्य करणे हे कार्य संस्था करित आहे. संस्थेमुळे केवळ
तिच्या सभासदाला नव्हे तर त्याच्या कुटूंबाला, गावालाही अप्रत्यक्ष फायदे मिळत असताना छोटया धंदयासाठी व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, बचत गट कर्ज, कॅश-क्रेडीट कर्ज, तातडी कर्ज,
मुदत ठेव तारण कर्ज, सोने तारण कर्ज आशा विविध मार्गाने अर्थसहाय्य देउन समाजातील बेरोजगार दूर करण्यासाठी तसेच ग्रामिण भागातून शहराकडे उदर निर्वाह करण्यासाठी जाणारा
लोंढा सुध्दा रोखण्याकरिता त्यांचे जिवनमान सुधारण्याकरीता, आर्थिक, सामाजिक विकास साधण्याकरिता ज्योती क्रांती मल्टीस्टेट केा-आॅप-क्रेडिट सोसायटी ली.जवळा नव नविन स्वप्न
घेउन काम करत आहे .
अ.क्र |
कर्जाचा प्रकार |
जास्तीत जास्त कमाल मर्यादा |
1 |
कॅश- क्रेडिट कर्ज |
5,00,000 पर्यत |
2 |
वैयक्तिक जामिनकी कर्ज |
30,000 पर्यत |
3 |
वाहन तारण कर्ज |
5,00,000 पर्यत |
4 |
सोने तारण कर्ज मुल्यांकनाच्या 80% |
2,00,000 पर्यत |
5 |
व्यवसाय कर्ज |
5,00,000 पर्यत |
6 |
तातडी कर्ज |
10,000 पर्यत |
7 |
बचत गट कर्ज |
10,000 पर्यत |
8 |
मुदत ठेव तारण कर्ज |
ठेवीच्या 80%पर्यंत |