About Bank
ज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना सन 2000 साली करण्यात आली.याच वाटचालीच्या आधारावरती ज्योती क्रांती को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जवळा,ता.जामखेड
जि.अहमदनगर संस्थेची स्थापना सन 2010 साली झाली.आजपर्यंत संस्थेच्या 6 जिल्हयामध्ये 48 शाखा आहेत.संस्थेला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या 5 राज्यांचे
कार्यक्षेत्र आहे.मागील 17 वर्षांपासून संस्थेचे आर्थिक देवाण घेवाणीचे कामकाज चालु आहे.