ज्योती क्रांती को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.

JYOTI KRANTI CO-OP. CREDIT SOCIETY LTD.

Accounts

Accounts

Current Account

  1. चालु बचत खाते, या खातेवर खातेदारास जमा/नावे व्यवहार करता येतील तसेच भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन आपल्या खातेवरती पैसे जमा करता येतील.
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
  4. एखादी संस्था किंवा ट्रस्टचे खाते उघडतांना संबंधित संस्था व ट्रस्ट यांच्या संचालक मंडळाच्या खातेवर व्यवहार करावयाच्या अधिकाराबाबतचा ठराव देणे आवश्यक आहे.
  5. संस्था किंवा ट्रस्टचे नोंदणी प्रमाणपत्र देउनच खाते उघडता येईल.
  6. खाते उघडताना आधार कार्ड झेरॉक्स दयावीच लागेल.

DAINIK THEV

  1. दैनिक प्रतिनिधी मार्फत भरावयाच्या रक्कमेस/बचतीस दैनिक उज्वल भविष्य ठेव खाते म्हटले जाते.
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
  4. खाते उघडते वेळी रोज भरावयाची रक्कम निश्चित करून तशी नोंद ऑफिस दप्तरी करावी, तसेच रक्कम वाढवयाची असेल तर नावे केल्यानंतर किंवा शाखा व्यवस्थापक यांच्या मंजुरीनंतर रक्कम वाढवता येईल.
  5. दैनिक ठेव खातेदारास 1 वर्ष पुर्ण झाल्यास 3% व्याजदाराने व्याज मिळते.
  6. रक्कम नावे करतेवेळी पास बुक असणे आवश्यक आहे.पासबुक शिवाय रक्कम नावे करता येणार नाही.
  7. दैनिक ठेवीमधील रक्कम नावे करता वेळी चार महिने पूर्ण झाले पाहिजेत, त्याआधी रक्कम नावे केल्यास 3% प्रमाणे कमिशन कपात होईल.

BACHAT GATH THEV

  1. बचत गट प्रतिनिधी मार्फत भरावयाच्या रक्कमेस/बचतीस बचत गट ठेव खाते म्हटले जाते.
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदान ओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  4. खाते उघडते वेळी भरावयाची रक्कम निश्चित करून तशी नोंद ऑफिस दप्तरी करावी, तसेच रक्कम वाढवयाची असेल तर नावे केल्यानंतर किंवा शाखा व्यवस्थापक यांच्या मंजुरीनंतर रक्कम वाढवता येईल.
  5. रक्कम नावे करता वेळी पास बुक असणे आवश्यक आहे. पासबुक शिवाय रक्कम नावे करता येणार नाही.
  6. बचत गट खाते फक्त व्यक्तीच्या नावाने उघडता येते.
  7. बचत गट खातेदारास 10% व्याज दराने व्याज दिले जाते.
  8. बचत गट ठेवखाते मुदतपुर्व बंद केल्यास अशा खात्यास व्याज मिळत नाही व खात्यावरील शिल्लक रक्कमेस 4% कमिशन कपात होते.

BACHAT KUMBHA

  1. संस्थेने बचत कुंभाची निर्मिती प्रत्येक गाव, वाडी , वस्ती वरील पुरूषांना व महिलांना आपल्या बचतीतून स्वतःच्या आर्थिक गरजा भागविण्या साठी केली आहे.
  2. बचत कुंभ प्रतिनिधी मार्फत भरावयाच्या रक्कमेस/बचतीस बचत कुंभ ठेव खाते म्हटले जाते.
  3. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  4. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  5. रक्कम नावे करता वेळी पास बुक असणे आवश्यक आहे.पासबुक शिवाय नावे करता येणार नाही.
  6. बचत कुंभ ठेव खाते मधील रक्कम नावे करता वेळी मुदत पूर्ण झाली पाहिजे, जर झाली नसेल तर त्याचे कपातीचे कोष्टक पहावे.
  7. खाते उघडते वेळी किमान रू.200/-रक्कमेने खाते उघडावे.
  8. बचत कुंभ ठेव खाते फक्त व्यक्तीच्या नावाने उघडता येते.
  9. बचत कुंभ ठेव खातेचे पास बुक दर महा शाखा व्यवस्थापकाकडुन तपासून घ्यावे.
  10. बचत कुंभ ठेव खाते योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खातेदारास व्याजासहित मुद्दलाची रक्कम दिली जाते.
  11. बचत कुंभ ठेव खाते पूर्णपणे बंद करतांना प्रथम बचत कुंभ जमा करावा.

बचत कुंभ ठेव खाते व्याजदर तक्ता व मुदतपुर्व बंद करण्याची मुदत:

मुदत व्याज दर मुदतपुर्व खाते बंद करण्याची मुदत
1 वर्ष 4 % 6 महिने
2 वर्ष 5 % 1 वर्ष
3 वर्ष 6 % 1-6 वर्ष
4 वर्ष 7 % 2 वर्ष
5 वर्ष 8 % 2-6 वर्ष

KANYADAN THEV

  1. कन्यादान ठेव , मुलां- मुलींच्या लग्न कार्यासाठी व इतर भविष्यातील कार्याकरिता एक रक्कमी रू.20,000/- भरणे व 15 वर्षानी रू.1,00,000.खातेदारास मिळणाऱ्या योजनेस कन्यादान ठेव योजना असे म्हणतात.
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड,र्आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  4. 31 दिवसाच्या आत लखपती ठेव मुदतपूर्वद् परत करावयाची असेल तर व्याज दिले जात नाही.

LAKSHADHISH THEV

  1. लक्षाधिश ठेव योजना संस्थेमार्फत/ प्रतिनिधी मार्फत चालविली जाते.लक्षाधिश ठेव योजनेचा कालावधी 06 वर्षाचा आहे.
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  4. लक्षाधिश ठेव योजनेची रक्कम दरमहा रू.1000/-भरावे व 75 महीन्यात रू.1,00,000.मिळतील.

AMAR PENSION SCHEME

  1. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  2. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदान ओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  3. अमर पेन्शन ठेव योजना, भविष्याकरिता उपयुक्त असणारी 10 वर्षाच्या कालावधीची पेन्शन ठेव योजना असून मुदत संपल्यानंतर सदरील योजनेमध्ये दरमहा भरणाऱ्या रक्कमे इतकी पेन्शन दरमहा दिली जाईल.
  4. अमर पेन्शन ठेव योजने मध्ये भरणा हा स्वतः खातेदाराने संस्थेमध्ये करावयाचा आहे.
  5. अमर पेन्शन ठेव योजने मध्ये भरणा करावयाची रक्कम कमीत कमी रू.100 व 100 रू च्या पटीत असली पाहिजे, मात्र जास्तीत जास्त रू.1000/- पेक्षा जास्त नसावी.
  6. अमर पेन्शन ठेव योजने मध्ये 10 वर्षाची मुदत संपल्यानंतर मुद्दल व व्याजा सहित रक्कम परत खातेदारास दिल्यास पुढील पेन्शन देण्यात येत नाही.
  7. अमर पेन्शन ठेव योजना मध्ये दरमहा रू.1000/- भरा व 10 वर्षानी रू.205000 मिळवा अथवा रू.1500 कायमस्वरूपी पेन्शन चा लाभ घ्या.

LAKHPATI THEV

  1. लखपती ठेव योजनेचा कालाकवधी 12वर्षांचा आहे.
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदान ओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  4. लखपती ठेव योजनेमध्ये एक रक्कमी रू.30,000/-भरणे आवश्यक आहे व 12 वर्षानी रू.1,00,000 मिळतात.
  5. लखपती ठेव योजनेची रक्कम नावे करता वेळी मुदत पावती असणे आवश्यक आहे.
  6. 31 दिवसाच्या आत लखपती ठेव मुदतपूर्व परत करावयाची असेल तर व्याज दिले जात नाही.
  7. लखपती ठेव खाते मुदतपुर्व बंद केल्यास चालु व्याजदराच्या 2% व्याजदर कमी दिले जाते.

COLL MONEY THEV

  1. कॉल मनी ठेव खाते या खात्यावर खातेदारास जमा/नावे व्यवहार करता येतील .
  2. खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  3. खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदान ओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  4. कॉल मनी ठेव खातेदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  5. कॉल मनी ठेव खाते म्हणजेच संस्थेमार्फत अथवा कर्मचारी /प्रतिनिधी खातेदाराकडे जाउन खातेदाराच्या खात्यावर जमा/नावे व्यवहार करणे व खातेदारला डी.डी.घर पोहच देणे.

All rights reserved @ Jyoti-Kranti

Feedback